रविवार, २९ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• भ्रष्टाचारमुक्त कणकवली’ आणि ‘शाश्वत विकासा’चा नारा कुठे गेला?; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी उत्तर द्यावे : बंडू हर्णे• मला सस्पेंड करायला नगराध्यक्षांना १० जन्म घ्यावे लागतील’; बंडू हर्णे• दुष्काळातील उपाययोजनांसह जनगणना, एसआयआर मधील कामांना प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• गड-किल्ल्यांचे जतन ही सामूहिक जबाबदारी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर संविधानाचा जागर• हळवल मधलीवाडी येथील रहिवासी सुरज अविनाश राणे ( वय 27 )• नांदरुखच्या गिरोबाचा जत्रोत्सवात भाविकांची अलौट गर्दी रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध• पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अधिकाऱ्याला भोवले!• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.• भ्रष्टाचारमुक्त कणकवली’ आणि ‘शाश्वत विकासा’चा नारा कुठे गेला?; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी उत्तर द्यावे : बंडू हर्णे• मला सस्पेंड करायला नगराध्यक्षांना १० जन्म घ्यावे लागतील’; बंडू हर्णे• दुष्काळातील उपाययोजनांसह जनगणना, एसआयआर मधील कामांना प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• गड-किल्ल्यांचे जतन ही सामूहिक जबाबदारी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर संविधानाचा जागर• हळवल मधलीवाडी येथील रहिवासी सुरज अविनाश राणे ( वय 27 )• नांदरुखच्या गिरोबाचा जत्रोत्सवात भाविकांची अलौट गर्दी रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध• पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अधिकाऱ्याला भोवले!• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.

नांदरुखच्या गिरोबाचा जत्रोत्सवात भाविकांची अलौट गर्दी रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध

📅 २८ नोव्हेंबर, २०२६👁 ९ब्रेकिंग
नांदरुखच्या गिरोबाचा जत्रोत्सवात भाविकांची अलौट गर्दी रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध

*कोंकण एक्सप्रेस

*नांदरुखच्या गिरोबाचा जत्रोत्सवात भाविकांची अलौट गर्दी रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध

*मालवण :- प्रतिनिधि

मालवणसह १० गावांची मुळ ग्रामदेवता असलेल्या नांदरुखची ग्रामदेवता गिरोबाचा जत्रोत्सव भाविकांच्या अलौट गर्दीत संपन्न झाला. गिरोबा आणि कुल स्वामिनी लक्ष्मी सह बारा-पाच देवतांची गाभार्यात केलेली आकर्षक सजावट, शोभिवंत फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी, तलावात उभारलेला पाण्याचा नयनरम्य कारंजा आणि रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध झालेत.

पालखी प्रदक्षिणेनंतर वालावलकर पारंपारिक दशावतारी नाट्य मंडळाने सादर केलेल्या शंकराच्या तिसर्या डोळ्यातून जन्म झालेला "रुद्राश जन्म" या नाटकाने भाविक मंत्रमुग्ध झालेत. जत्रोत्सवात मालवणसह दहाही गावांतील भाविकांनी अलौट गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत ओटी भरणाऱ्या महिलांची रांग लागली होती.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

मालवण मधील अधिक बातम्या

अधिक पहा →