गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.• सावंतवाडीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार• शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आज माणगाव खोऱ्यात झंजावती दौरा.!• ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना - २०२६’ मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा• जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!• ‘स्वराज्याचा सागरध्वज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद• चराटा येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचा स्नेह मेळावा उत्साहात• नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच होणार!• श्री कुर्ला देवीच्या चरणी पालकमंत्री नितेश राणे नतमस्तक• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.• सावंतवाडीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार• शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आज माणगाव खोऱ्यात झंजावती दौरा.!• ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना - २०२६’ मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा• जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!• ‘स्वराज्याचा सागरध्वज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद• चराटा येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचा स्नेह मेळावा उत्साहात• नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच होणार!• श्री कुर्ला देवीच्या चरणी पालकमंत्री नितेश राणे नतमस्तक

कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.

📅 २६ नोव्हेंबर, २०२६👁 ३ब्रेकिंग
कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.

*कोंकण एक्सप्रेस

*कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.

*घरकुल लाभार्थ्यांना संविधान प्रत प्रदान

*कणकवली : प्रतिनिधि

कलमठ सिद्धार्थ कॉलनी येथील संविधान स्तूपला पुष्पहार अर्पण केला तसेच संविधानाचे वाचन करून कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला. कलमठ ग्रामपंचायत वतीने बांधण्यात आलेल्या संविधान स्तूप येथे कलमठ येथील प्रधानमंत्री आवास योजेनेतील लाभार्थी यांना संविधानाची प्रत देण्यात आली. संविधानाने खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि प्रेरणा दिली असून आपल्या कार्य काळात ग्रामपंचायत वतीने संविधान स्तूप गावात उभारली असल्याचा कायम अभिमान आहे असे यावेळी सरपंच संदिप मेस्त्री म्हणाले.

ग्रा. पं. सदस्य नितीन पवार, सिद्धार्थ कॉलनीचे चेअरमन सूर्यकांत कदम, महादेव कदम, श्रद्धा कदम, माधवी कदम, रोहन कदम, घरकुल लाभार्थी सुनीता पाटकर, ग्रामपंचायत कर्मचारी महेंद्र कदम, गणेश सावंत, खुशाल कोरगावकर, अण्णा सावंत, शैलेश कदम उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →