रविवार, २९ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• भ्रष्टाचारमुक्त कणकवली’ आणि ‘शाश्वत विकासा’चा नारा कुठे गेला?; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी उत्तर द्यावे : बंडू हर्णे• मला सस्पेंड करायला नगराध्यक्षांना १० जन्म घ्यावे लागतील’; बंडू हर्णे• दुष्काळातील उपाययोजनांसह जनगणना, एसआयआर मधील कामांना प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• गड-किल्ल्यांचे जतन ही सामूहिक जबाबदारी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर संविधानाचा जागर• हळवल मधलीवाडी येथील रहिवासी सुरज अविनाश राणे ( वय 27 )• नांदरुखच्या गिरोबाचा जत्रोत्सवात भाविकांची अलौट गर्दी रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध• पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अधिकाऱ्याला भोवले!• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.• भ्रष्टाचारमुक्त कणकवली’ आणि ‘शाश्वत विकासा’चा नारा कुठे गेला?; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी उत्तर द्यावे : बंडू हर्णे• मला सस्पेंड करायला नगराध्यक्षांना १० जन्म घ्यावे लागतील’; बंडू हर्णे• दुष्काळातील उपाययोजनांसह जनगणना, एसआयआर मधील कामांना प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• गड-किल्ल्यांचे जतन ही सामूहिक जबाबदारी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर संविधानाचा जागर• हळवल मधलीवाडी येथील रहिवासी सुरज अविनाश राणे ( वय 27 )• नांदरुखच्या गिरोबाचा जत्रोत्सवात भाविकांची अलौट गर्दी रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध• पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अधिकाऱ्याला भोवले!• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.

मला सस्पेंड करायला नगराध्यक्षांना १० जन्म घ्यावे लागतील’; बंडू हर्णे

नियम आणि सदस्यसंख्येवरून जोरदार खडाजंगी

📅 २८ नोव्हेंबर, २०२६👁 १४ब्रेकिंग
मला सस्पेंड करायला नगराध्यक्षांना १० जन्म घ्यावे लागतील’; बंडू हर्णे

*कोंकण एक्सप्रेस*

*मला सस्पेंड करायला नगराध्यक्षांना १० जन्म घ्यावे लागतील’; बंडू हर्णे*

*नियम आणि सदस्यसंख्येवरून जोरदार खडाजंगी*

*कणकवली : संजना हळदिवे*

पुढच्या नियमात करायचे तेवढे करा, असे आव्हान देत बंडू हरणे नगराध्यक्षांच्या भूमिकेवर आणि नियमांच्या ज्ञानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. काल अनेक जुने मित्र भेटल्याचे सांगत त्यांनी सभेतील घडामोडींचा उल्लेख केला आणि मित्रत्वाच्या नात्याने आपली अब्रू जात असल्याची खंत व्यक्त केली.

नगराध्यक्षांना १९ सदस्यांची माहिती नसताना ते २२ सदस्यांचा उल्लेख करत असल्याचा दावा करत त्यांनी निलंबनाच्या मुद्द्यावरूनही सवाल उपस्थित केला. लोकांनी आणि सन्माननीय नेत्यांनी निवडून दिल्याचे सांगत, ‘८१७’ म्हणजे नेमके काय, ते वाचले आहे का, असा सवाल त्यांनी केला. तसेच राज्य शासनाने नवीन गॅजेट काढले आहे का किंवा नगराध्यक्षांना जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार दिले आहेत का, अशी विचारणा करत आपल्याला सस्पेंड करायला नगराध्यक्षांना १० जन्म घ्यावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →