बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

मालवण तालुक्यातील कोळंब- टेंबवाडीचा पाण्याचा प्रश्न अखेर सुटला..!

📅 ३ नोव्हेंबर, २०२६👁 ४ब्रेकिंग
मालवण तालुक्यातील कोळंब- टेंबवाडीचा पाण्याचा प्रश्न अखेर सुटला..!

*कोंकण एक्सप्रेस

*मालवण तालुक्यातील कोळंब- टेंबवाडीचा पाण्याचा प्रश्न अखेर सुटला..!

*टेंबवाडीची तहान भागली, ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद!

  • *मालवण : प्रतिनिधी

  • मालवण तालुक्यातील कोलंब गावातील टेंबवाडी येथे जलस्रोतांमधील खाऱ्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना प्यायला गोडं पाणी मिळत नव्हतं, पण पाण्यासाठी वणवण करावी लागत होती.

या गंभीर समस्येकडे कुडाळ-मालवणचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री. निलेशजी नारायणराव राणे साहेब यांनी गांभीर्याने लक्ष दिलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख सन्माननीय देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून टेंबवाडी येथे बोअरवेलची उभारणी करून दिली आहे.

आज या बोअरवेलमुळे टेंबवाडीतील प्रत्येक घराला पिण्यायोग्य गोडं पाणी उपलब्ध झालं आहे.

खाऱ्या पाण्याच्या त्रासातून सुटका झाल्याने अनेक दिवसांपासून पाण्याच्या समस्येशी झुंजणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिलांना आता पाण्यासाठी लांब जावं लागणार नाही.

बोलून नाही, करून दाखवलं. टेंबवाडीकरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवून शिवसेनेने पुन्हा एकदा जनसेवेचा वसा जपला आहे.

#nileshrane #konkannews #konkanpolitics #मालवण

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

मालवण मधील अधिक बातम्या

अधिक पहा →