मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन• पुणे जिल्ह्यातील रिंग रोड व घाटरस्त्यांच्या कामाचा सार्वजनिक उपक्रम समितीकडून पाहणी दौरा• कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विजयाला दोन वर्षे पूर्ण• कणकवली पंचायत समिती वर्धापन दिन उत्साहात संपन्न• वेंगुर्ल्यातील रेडी जंगल परिसरात मिळालेल्या अनोळखी मृतदेहाचे गुढ उकलले• पालकमंत्री नितेश राणे यांना आमदार म्हणून १२ वर्षे पूर्ण• डॉ. रुपेश कुमार झा जनरल सर्जन पोटातील विकार तज्ञ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल• मालवण तालुक्यातील विविध गावात हरीनाम सप्ताहांना मा.आ. वैभव नाईक यांची उपस्थिती• ओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता• देवगड समुद्रात मध्यरात्रीचा थरार: कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त• नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन• पुणे जिल्ह्यातील रिंग रोड व घाटरस्त्यांच्या कामाचा सार्वजनिक उपक्रम समितीकडून पाहणी दौरा• कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विजयाला दोन वर्षे पूर्ण• कणकवली पंचायत समिती वर्धापन दिन उत्साहात संपन्न• वेंगुर्ल्यातील रेडी जंगल परिसरात मिळालेल्या अनोळखी मृतदेहाचे गुढ उकलले• पालकमंत्री नितेश राणे यांना आमदार म्हणून १२ वर्षे पूर्ण• डॉ. रुपेश कुमार झा जनरल सर्जन पोटातील विकार तज्ञ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल• मालवण तालुक्यातील विविध गावात हरीनाम सप्ताहांना मा.आ. वैभव नाईक यांची उपस्थिती• ओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता• देवगड समुद्रात मध्यरात्रीचा थरार: कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त

मालवण तालुक्यातील विविध गावात हरीनाम सप्ताहांना मा.आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

📅 २४ नोव्हेंबर, २०२६👁 १३ब्रेकिंग
मालवण तालुक्यातील विविध गावात हरीनाम सप्ताहांना मा.आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

*कोंकण एक्सप्रेस

*मालवण तालुक्यातील विविध गावात हरीनाम सप्ताहांना मा.आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

*चिंदर येथील श्री वाडात्री ब्राम्हणदेव मंदिराच्या सभामंडपाचे मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन

*मालवण : प्रतिनिधि

मालवण तालुक्यातील पळसंब,चिंदर, कुडोपी, मठबुद्रुक, निरोम येथील मंदिरांमध्ये आयोजित केलेल्या हरीनाम सप्ताहांना कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले. दरम्यान मा.आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर येथील श्री वाडात्री ब्राम्हणदेव मंदिरासाठी उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उदघाटन मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.त्याबद्दल ग्रामस्थांनी वैभव नाईक यांचे आभार मानले.

यावेळी आडवली मालडी विभागप्रमुख अमित फोंडके, प्रवीण सावंत, चिंदर येथे उपतालुकाप्रमुख पप्पू परुळेकर, आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, उपविभागप्रमुख अनिल गावकर, चिंदर माजी सरपंच प्रकाश वराडकर, पळसंब उपसरपंच अविराज परब, पळसंब शाखा प्रमुख रामदास चव्हाण, उपशाखाप्रमुख अमित पुजारे, संजू सामंत, संजय हडपी, प्रसाद टोपले,मिलिंद चिंदरकर,ममता पांचाळ, महेश पांचाळ,विजय सावंत,कानबा अपराज, पिंट्या साळकर, रोशन अपराज, चंदू अपराज, मंगेश सावंत, मुकेश सावंत, राजू खरात.

पळसंब येथे प्रमोद सावंत, पिंट्या सावंत,एकनाथ चिंचवलकर,आप्पा सावंत, मुकेश सावंत, दर्शन चिंदरकर,संतोष पाटणकर,निलेश रेवडेकर.

निरोम येथे विश्वास आचरेकर मनोज राऊत, सुभाष राऊत,संजय राऊत,सुदाम राऊत,संदेश राऊत,भरत राऊत,चंद्रकांत घाडी, संतोष घाडी,बाळा राऊत,मंगेश राऊत.

कुडोपी येथे राजू हिर्लेकर,सुभाष वाळवे, राजाराम वाळवे, संतोष पाटणकर, अशोक वाळवे, रत्नाकर वाळवे,समीर हिर्लेकर, भास्कर पडवळ,मनोहर मुणगेकर, प्रवीण मुणगेकर.

मठबुद्रुक येथे जनार्दन सावंत, जगदीश केळुसकर, संतोष गोलतकर, सागर कदम,उमेश पेडणेकर, राकेश गावडे, उत्तम मल्हार आदी उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

मालवण मधील अधिक बातम्या

अधिक पहा →