रविवार, २९ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• भ्रष्टाचारमुक्त कणकवली’ आणि ‘शाश्वत विकासा’चा नारा कुठे गेला?; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी उत्तर द्यावे : बंडू हर्णे• मला सस्पेंड करायला नगराध्यक्षांना १० जन्म घ्यावे लागतील’; बंडू हर्णे• दुष्काळातील उपाययोजनांसह जनगणना, एसआयआर मधील कामांना प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• गड-किल्ल्यांचे जतन ही सामूहिक जबाबदारी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर संविधानाचा जागर• हळवल मधलीवाडी येथील रहिवासी सुरज अविनाश राणे ( वय 27 )• नांदरुखच्या गिरोबाचा जत्रोत्सवात भाविकांची अलौट गर्दी रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध• पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अधिकाऱ्याला भोवले!• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.• भ्रष्टाचारमुक्त कणकवली’ आणि ‘शाश्वत विकासा’चा नारा कुठे गेला?; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी उत्तर द्यावे : बंडू हर्णे• मला सस्पेंड करायला नगराध्यक्षांना १० जन्म घ्यावे लागतील’; बंडू हर्णे• दुष्काळातील उपाययोजनांसह जनगणना, एसआयआर मधील कामांना प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• गड-किल्ल्यांचे जतन ही सामूहिक जबाबदारी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर संविधानाचा जागर• हळवल मधलीवाडी येथील रहिवासी सुरज अविनाश राणे ( वय 27 )• नांदरुखच्या गिरोबाचा जत्रोत्सवात भाविकांची अलौट गर्दी रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध• पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अधिकाऱ्याला भोवले!• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.

भ्रष्टाचारमुक्त कणकवली’ आणि ‘शाश्वत विकासा’चा नारा कुठे गेला?; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी उत्तर द्यावे : बंडू हर्णे

📅 २८ नोव्हेंबर, २०२६👁 ४ब्रेकिंग
भ्रष्टाचारमुक्त कणकवली’ आणि ‘शाश्वत विकासा’चा नारा कुठे गेला?; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी उत्तर द्यावे : बंडू हर्णे

*कोंकण एक्सप्रेस*

*‘भ्रष्टाचारमुक्त कणकवली’ आणि ‘शाश्वत विकासा’चा नारा कुठे गेला?; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी उत्तर द्यावे : बंडू हर्णे*

*कणकवली : संजना हळदिवे*

योग्य ती कागदपत्रे हातात आल्यानंतरच याबाबत सविस्तर भाष्य करण्यात येईल आणि त्यानंतर सर्व बाबींची पोलखोल केली जाईल, असे बंडू हर्णे म्हणाले

ते पुढे म्हणाले की, संबंधित पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नगरपंचायतीसाठी अद्याप एक रुपयाचाही निधी प्राप्त झालेला नाही तसेच त्यांच्या माध्यमातून कोणतेही निधीचे काम सुरू झालेले नाही. मात्र, आलेल्या निधीतून चाललेला भ्रष्टाचार पाहता ‘भ्रष्टाचारमुक्त कणकवली’ आणि ‘शाश्वत विकासा’चा नारा नेमका कुठे गेला, याचे उत्तर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी द्यायला हवे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →