रविवार, २९ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• भ्रष्टाचारमुक्त कणकवली’ आणि ‘शाश्वत विकासा’चा नारा कुठे गेला?; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी उत्तर द्यावे : बंडू हर्णे• मला सस्पेंड करायला नगराध्यक्षांना १० जन्म घ्यावे लागतील’; बंडू हर्णे• दुष्काळातील उपाययोजनांसह जनगणना, एसआयआर मधील कामांना प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• गड-किल्ल्यांचे जतन ही सामूहिक जबाबदारी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर संविधानाचा जागर• हळवल मधलीवाडी येथील रहिवासी सुरज अविनाश राणे ( वय 27 )• नांदरुखच्या गिरोबाचा जत्रोत्सवात भाविकांची अलौट गर्दी रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध• पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अधिकाऱ्याला भोवले!• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.• भ्रष्टाचारमुक्त कणकवली’ आणि ‘शाश्वत विकासा’चा नारा कुठे गेला?; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी उत्तर द्यावे : बंडू हर्णे• मला सस्पेंड करायला नगराध्यक्षांना १० जन्म घ्यावे लागतील’; बंडू हर्णे• दुष्काळातील उपाययोजनांसह जनगणना, एसआयआर मधील कामांना प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• गड-किल्ल्यांचे जतन ही सामूहिक जबाबदारी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर संविधानाचा जागर• हळवल मधलीवाडी येथील रहिवासी सुरज अविनाश राणे ( वय 27 )• नांदरुखच्या गिरोबाचा जत्रोत्सवात भाविकांची अलौट गर्दी रुद्राश जन्म नाटकाने भाविक मंत्रमुग्ध• पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अधिकाऱ्याला भोवले!• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.

हळवल मधलीवाडी येथील रहिवासी सुरज अविनाश राणे ( वय 27 )

📅 २८ नोव्हेंबर, २०२६👁 २४ब्रेकिंग
हळवल मधलीवाडी येथील रहिवासी सुरज अविनाश राणे ( वय 27 )

*कोंकण एक्सप्रेस

*हळवल मधलीवाडी येथील रहिवासी सुरज अविनाश राणे ( वय 27 ).

*राहत्या घरी रात्री घरावरून पडून दुर्दैवी मृत्यू

*कणकवली : प्रतिनिधि

सकाळी 6.00 च्या सुमारास आला निदर्शनास.. उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी मृत झाल्याचे केले घोषित

सुरज राणे हा नामांकित चित्रकार आणि हुबेहूब रांगोळी काढण्यासाठी प्रसिद्ध होता तो भारतीय डाक विभागात ( बोर्डवे ) कार्यरत होता.. तसेंच हळवल ग्रामपंचायत माजी सदस्य होता त्याच्या जाण्याने हळवल पंचक्रोशीत शोककळा. ..

हळवल माजी तंटामुक्ती सदस्य अविनाश राणे यांचा पुत्र

त्याच्या पश्चात बाबा आई भाऊ काका काकी असा परिवार आहे

हळवल येथील स्मशान भूमीत करण्यात आले अंत्यसंस्कार

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →