बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वेंगुर्ल्यात महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिराला २४९ महिलांचा प्रतिसाद• कट्टा-पेंडूर रस्त्यासाठी ग्रामस्थांना रास्ता-रोको आंदोलन करावे लागते याचे आ. निलेश राणेंनी आत्मपरीक्षण करावे- वंदेश ढोलम• शिंपी समाज ऐक्यवर्धक संघाच्या अध्यक्षपदी अभिजीत मिरजकर• बॉक्सिंग स्पर्धेत आर्य आवटीला कांस्य• सिंधुदुर्गातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी IACD चा पुढाकार• प्रतिकूल परिस्थितीतही शिवसैनिक पुन्हा शिवसेना उभारतील त्याची सुरुवात तिथवली शाखेपासून झाली- मा.आ. वैभव नाईक• नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन• पुणे जिल्ह्यातील रिंग रोड व घाटरस्त्यांच्या कामाचा सार्वजनिक उपक्रम समितीकडून पाहणी दौरा• कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विजयाला दोन वर्षे पूर्ण• कणकवली पंचायत समिती वर्धापन दिन उत्साहात संपन्न• वेंगुर्ल्यात महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिराला २४९ महिलांचा प्रतिसाद• कट्टा-पेंडूर रस्त्यासाठी ग्रामस्थांना रास्ता-रोको आंदोलन करावे लागते याचे आ. निलेश राणेंनी आत्मपरीक्षण करावे- वंदेश ढोलम• शिंपी समाज ऐक्यवर्धक संघाच्या अध्यक्षपदी अभिजीत मिरजकर• बॉक्सिंग स्पर्धेत आर्य आवटीला कांस्य• सिंधुदुर्गातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी IACD चा पुढाकार• प्रतिकूल परिस्थितीतही शिवसैनिक पुन्हा शिवसेना उभारतील त्याची सुरुवात तिथवली शाखेपासून झाली- मा.आ. वैभव नाईक• नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन• पुणे जिल्ह्यातील रिंग रोड व घाटरस्त्यांच्या कामाचा सार्वजनिक उपक्रम समितीकडून पाहणी दौरा• कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विजयाला दोन वर्षे पूर्ण• कणकवली पंचायत समिती वर्धापन दिन उत्साहात संपन्न

शिंपी समाज ऐक्यवर्धक संघाच्या अध्यक्षपदी अभिजीत मिरजकर

📅 २५ नोव्हेंबर, २०२६👁 १ब्रेकिंग
शिंपी समाज ऐक्यवर्धक संघाच्या अध्यक्षपदी अभिजीत मिरजकर

*कोंकण एक्सप्रेस

*शिंपी समाज ऐक्यवर्धक संघाच्या अध्यक्षपदी अभिजीत मिरजकर

*कणकवली : प्रतिनिधि

शिंपी समाज ऐक्यवर्धक संघ, कणकवलीच्या अध्यक्षपदी अभिजीत मिरजकर यांची निवड करण्यात आली.

संघाची बैठक रविवार २२ नोव्हेंबरला कणकवलीत पार पडली. यात संघाच्या नूतन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी राजेंद्र वर्णे, कार्यवाहपदी ऋतुजा कोरडे, सहकार्यवाहपदी गुरुदत्त शंकरदास, तर खजिनदारपदी किशोर शंकरदास, सदस्यपदी अजित काकडे, माधवी काकडे, ऋषिकेशकोरडे, विनिता वरुणकर, यशवंत महाडिक, सिद्धेश खटावकर, पूजा शंकरदास, देवेंद्र माळवदे यांचा समावेश आहे. अध्यक्ष सुहास वरुणकर यांच्या आकस्मिक निधनामुळे विद्यमान कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यानुसार नूतन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. शिंपी समाजाचे संघटन अधिक मजबूत करणे, समाजातील ऐक्य वाढविणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजीत मिरजकर यांनी सांगितले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →