बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वेंगुर्ल्यात महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिराला २४९ महिलांचा प्रतिसाद• कट्टा-पेंडूर रस्त्यासाठी ग्रामस्थांना रास्ता-रोको आंदोलन करावे लागते याचे आ. निलेश राणेंनी आत्मपरीक्षण करावे- वंदेश ढोलम• शिंपी समाज ऐक्यवर्धक संघाच्या अध्यक्षपदी अभिजीत मिरजकर• बॉक्सिंग स्पर्धेत आर्य आवटीला कांस्य• सिंधुदुर्गातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी IACD चा पुढाकार• प्रतिकूल परिस्थितीतही शिवसैनिक पुन्हा शिवसेना उभारतील त्याची सुरुवात तिथवली शाखेपासून झाली- मा.आ. वैभव नाईक• नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन• पुणे जिल्ह्यातील रिंग रोड व घाटरस्त्यांच्या कामाचा सार्वजनिक उपक्रम समितीकडून पाहणी दौरा• कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विजयाला दोन वर्षे पूर्ण• कणकवली पंचायत समिती वर्धापन दिन उत्साहात संपन्न• वेंगुर्ल्यात महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिराला २४९ महिलांचा प्रतिसाद• कट्टा-पेंडूर रस्त्यासाठी ग्रामस्थांना रास्ता-रोको आंदोलन करावे लागते याचे आ. निलेश राणेंनी आत्मपरीक्षण करावे- वंदेश ढोलम• शिंपी समाज ऐक्यवर्धक संघाच्या अध्यक्षपदी अभिजीत मिरजकर• बॉक्सिंग स्पर्धेत आर्य आवटीला कांस्य• सिंधुदुर्गातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी IACD चा पुढाकार• प्रतिकूल परिस्थितीतही शिवसैनिक पुन्हा शिवसेना उभारतील त्याची सुरुवात तिथवली शाखेपासून झाली- मा.आ. वैभव नाईक• नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन• पुणे जिल्ह्यातील रिंग रोड व घाटरस्त्यांच्या कामाचा सार्वजनिक उपक्रम समितीकडून पाहणी दौरा• कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विजयाला दोन वर्षे पूर्ण• कणकवली पंचायत समिती वर्धापन दिन उत्साहात संपन्न

बॉक्सिंग स्पर्धेत आर्य आवटीला कांस्य

📅 २५ नोव्हेंबर, २०२६👁 ५ब्रेकिंग
बॉक्सिंग स्पर्धेत आर्य आवटीला कांस्य

*कोंकण एक्सप्रेस

*बॉक्सिंग स्पर्धेत आर्य आवटीला कांस्य

*कणकवली : प्रतिनिधि

महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे 13 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत सांगली येथील एस.के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल येथे सिनियर मेन्स अँड वूमन राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. यात सिंधुदुर्ग जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन चा बॉक्सर आर्य आवटी याने मेन्स सुपर हेवी वेट या वजनी गटात कांस्यपदक मिळविले. त्याला पद्माकर फड व अभिनव भार्गव, सिंधुदुर्ग जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव डॉ.राजाराम दळवी यांच्या मार्गदर्शन लाभले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पहिले कांस्यपदक मिळवून दिल्याबद्दल आर्य याचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →