गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.• सावंतवाडीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार• शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आज माणगाव खोऱ्यात झंजावती दौरा.!• ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना - २०२६’ मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा• जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!• ‘स्वराज्याचा सागरध्वज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद• चराटा येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचा स्नेह मेळावा उत्साहात• नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच होणार!• श्री कुर्ला देवीच्या चरणी पालकमंत्री नितेश राणे नतमस्तक• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.• सावंतवाडीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार• शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आज माणगाव खोऱ्यात झंजावती दौरा.!• ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना - २०२६’ मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा• जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!• ‘स्वराज्याचा सागरध्वज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद• चराटा येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचा स्नेह मेळावा उत्साहात• नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच होणार!• श्री कुर्ला देवीच्या चरणी पालकमंत्री नितेश राणे नतमस्तक

श्री कुर्ला देवीच्या चरणी पालकमंत्री नितेश राणे नतमस्तक

📅 २६ नोव्हेंबर, २०२६👁 ११ब्रेकिंग
श्री कुर्ला देवीच्या चरणी पालकमंत्री नितेश राणे नतमस्तक

*कोंकण एक्सप्रेस

*श्री कुर्ला देवीच्या चरणी पालकमंत्री नितेश राणे नतमस्तक

*यात्रोत्सवानिमित्त घेतले दर्शन

*वैभववाडी : प्रतिनिधि

तालुक्यातील श्री कुर्ला देवीच्या त्रिपुरारी पौर्णिमा यात्रोत्सवानिमित्त पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी उपस्थित राहून श्री कुर्ला देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी देवीचरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित यात्रोत्सवात भक्तिमय वातावरणात देवीचे दर्शन घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी भाविकांना यात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. श्री कुर्ला देवीचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, जयेंद्र रावराणे, बंडू पाटील, अंबाजी हुंबे, राजेश राणे, दिलीप पाटील, जयंत रावराणे, दीपक कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, देवस्थान कमिटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

वैभववाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →