गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.• सावंतवाडीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार• शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आज माणगाव खोऱ्यात झंजावती दौरा.!• ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना - २०२६’ मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा• जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!• ‘स्वराज्याचा सागरध्वज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद• चराटा येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचा स्नेह मेळावा उत्साहात• नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच होणार!• श्री कुर्ला देवीच्या चरणी पालकमंत्री नितेश राणे नतमस्तक• निधी पुन्हा मिळाला नाही तर जि.प. वर भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा दिला इशारा• कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा.• सावंतवाडीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार• शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आज माणगाव खोऱ्यात झंजावती दौरा.!• ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना - २०२६’ मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा• जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!• ‘स्वराज्याचा सागरध्वज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद• चराटा येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचा स्नेह मेळावा उत्साहात• नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच होणार!• श्री कुर्ला देवीच्या चरणी पालकमंत्री नितेश राणे नतमस्तक

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आज माणगाव खोऱ्यात झंजावती दौरा.!

📅 २६ नोव्हेंबर, २०२६👁 ७ब्रेकिंग
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आज माणगाव खोऱ्यात झंजावती दौरा.!

*कोंकण एक्सप्रेस

*शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आज माणगाव खोऱ्यात झंजावती दौरा.!

*विविध विकासकामांचा घेतला आढावा.

*निळेली पशुधन संशोधन केंद्राला अचानक भेट.!

*कुडाळ : प्रतिनिधि

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत साहेबांनी आज माणगाव खोऱ्यात दौरा लावला यावेळी निळेली गावातील स्थानिक ग्रामस्थांच्या भेटी घेत समस्या जाणून घेतल्या. व सर्व समस्या आमदार निलेशजी राणे साहेबांच्या मध्यमातुन लवकरात लवकर सोडवून देणार असल्याच जाहीर केल. तसेंच निळेली येथील पशुधन संशोधन केंद्राला अचानक भेट देत तेथील आढावा घेतला. व प्रत्यक्ष पाहणी केली. अनेकजण नेहमीच दत्ताजी सामंत साहेबांना भेटून आपल्या समस्या सांगत आहेत. आज गावा गावात वाडी वाडीत दत्ताजी सामंत स्वतः सहकार्यांसह पोहोचत आहेत व समस्या जाणून घेत आहेत.

चाफेली गावात ग्रामस्थांसोबत बैठक घेत गावातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या लवकरात लवकर आमदार निलेशजी राणे साहेबांच्या माध्यमातून सोडवून देणार असल्याच स्पष्ट केल. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुका संघटक रामभाऊ धुरी, विभाग प्रमुख दिनेश शिंदे, सचिन धुरी, घावनळे जि.प. प्रभारी दत्ता कोरगांवकर, दिनेश वारंग, दिलीप सावंत, माणगाव शहरप्रमुख अवी राणे, गोठोस सरपंच सुरज कदम, सत्यवान म्हाडगुत, नंदू परब, रामचंद्र चाळके, सुरेश धुमक, दीपक खरात,

सद्गुरु घावनळकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कुडाळ मधील अधिक बातम्या

अधिक पहा →