सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• ओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता• देवगड समुद्रात मध्यरात्रीचा थरार: कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त• छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी मुंबईत 'स्वराज्याचा सागरध्वज' भव्य सांस्कृतिक सोहळा!• *कै. सत्यविजय भिसे यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडावमध्ये रक्तदान शिबिर व वारकऱ्यांचा सन्मान• ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य!-संदीप साटम यांचे प्रतिपादन• फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान• उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम• भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी .. मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी• १४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन• अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर• ओरोसमधील विनयभंग, मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता• देवगड समुद्रात मध्यरात्रीचा थरार: कर्नाटकाची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त• छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी मुंबईत 'स्वराज्याचा सागरध्वज' भव्य सांस्कृतिक सोहळा!• *कै. सत्यविजय भिसे यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडावमध्ये रक्तदान शिबिर व वारकऱ्यांचा सन्मान• ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य!-संदीप साटम यांचे प्रतिपादन• फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान• उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम• भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी .. मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी• १४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन• अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

शशिकांत आपटे यांचे निधन

📅 २३ नोव्हेंबर, २०२६👁 ६
शशिकांत आपटे यांचे निधन

*कोंकण एक्सप्रेस

*शशिकांत आपटे यांचे निधन
*कणकवली : प्रतिनिधि

मूळगाव वर्दे स्थित व सध्या आवळेगाव टेंबवाडी येथील रहिवासी शशिकांत जनार्दन आपटे (वय ८०) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अत्यंत मनमिळाऊ व सहकार्य करणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांनी ३५ वर्षे परिवहन खात्यामध्ये उत्तम सेवा बजावली. एम्. आय्. टी. एम्. कॉलेज सुकळवाड येथील कर्मचारी प्रसाद आपटे यांचे ते वडील होत. आजरा तालुका शेती व्यावसायिक प्रसाद जोशी, काँग्रेसचे कुडाळ तालुका अध्यक्ष विजय प्रभू व पुणे येथील मिशिलिन टायर्स कंपनी मध्ये कार्यरत असलेले तुषार जोग यांचे ते सासरे होत. तसेच रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध बिल्डिंग मटेरियल सप्लायर डी. के. जोशी ॲण्ड सन्स कंपनीचे मालक रमेश जोशी व गोपाळ जोशी यांचे ते मामा होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →