रविवार, २२ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान• उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम• भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी .. मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी• १४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन• अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर• दिल्लीत राष्ट्रीय नेमबाजीत फोंडाघाटच्या मनस्या फालेची सुवर्ण कामगिरी• अद्वैत नेवगी हे रिव्हर्स मायग्रेशनचं अतिशय उत्तम उदाहरण -पालकमंत्री नितेश राणे• कोकणातील जल, जंगल, जमिनी वाचविण्यासाठी कायदेशीर मार्गांनी लढा द्या• *हळवल गणपती साना येथे मा.आ. वैभव नाईक,सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ• “स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देत पर्यावरणपूरक सणांची परंपरा जपूया” — भाजप युवा नेते विशाल परब• फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान• उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम• भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी .. मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी• १४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन• अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर• दिल्लीत राष्ट्रीय नेमबाजीत फोंडाघाटच्या मनस्या फालेची सुवर्ण कामगिरी• अद्वैत नेवगी हे रिव्हर्स मायग्रेशनचं अतिशय उत्तम उदाहरण -पालकमंत्री नितेश राणे• कोकणातील जल, जंगल, जमिनी वाचविण्यासाठी कायदेशीर मार्गांनी लढा द्या• *हळवल गणपती साना येथे मा.आ. वैभव नाईक,सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ• “स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देत पर्यावरणपूरक सणांची परंपरा जपूया” — भाजप युवा नेते विशाल परब

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

📅 २२ नोव्हेंबर, २०२६👁 १५ब्रेकिंग
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

*कोंकण एक्सप्रेस

*अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

*आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले

*कणकवली : प्रतिनिधी

घरगुती संबंधांचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीशी व्हॉटस्अॅप, फेसबुक, मेसेंजरद्वारे प्रेमसंबंध निर्माण करत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या रितेश रामचंद्र चव्हाण याची अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी २५ हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले,

जून २०२४ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये फिर्यादीने ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंधन निर्माण केले. त्यातून होकार मिळताच सातत्याने व्हॉटसअप, फेसबुक, मेसेंजर याद्वारे संपर्क साधून तीच्याशी जवळकीक निर्माण केली. त्यानंतर घरात एकटी असताना लैंगिक अत्याचार केले. त्यानंतरही शाळा चूकवायला लावून तीला विविध ठिकाणी फिरण्यासाठी येण्यास भाग पाडले. भेटवस्तुही दिल्या. दरम्यान फिरायला येण्यास तीने नकार दिला असता घरच्यांना फोटो व मेसेज दाखविण्याची धमकी दिली. अखेरीस पडितेने आपल्या आईवडिलांना कल्पना दिली असता आरोपीला समजावून सांगितले. मात्र, आरोपीने वडिलांना धमकी दिली. असे असताना आरोपी पुन्हा पिडीतेशी संपर्कसाठी फोन करू लागला म्हणून फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार आरोपीवर भा.न्या.सं. कलम ६४, ६४ (२ आय व एम), तसेच पोक्सो कायदा कलम ४, ६, ८, १० व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्यावतीने जामिनासाठी दाखल अर्जावर सुनावणी होत न्यायालयाने २५ हजारांचा जामिन मंजूर करताना पिडीतेशी संपर्क साधू नये, तपासात ढवळाढवळ करू नये आदी अटी घातल्या आहेत.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →