रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज• शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती - हर्षदा वाळके• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज• शेतक-यांच्या डोळ्यात वर्षभराची भातपीकाची बेगमी नष्ट झाल्याची भिती - हर्षदा वाळके

निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*

खासदार नारायण राणेंची दिवंगत एस. टी. सावंत यांना श्रद्धांजली

📅 ४ ऑक्टोबर, २०२६👁 ४ब्रेकिंग
निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*

*कोंकण एक्सप्रेस*

*निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*

*खासदार नारायण राणेंची दिवंगत एस. टी. सावंत यांना श्रद्धांजली*

*कणकवली : संजना हळदिवे*

एस. टी. सावंत यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे. एक निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा पदाधिकारी आज आपल्यातून निघून गेला, ही मोठी हानी आहे.

पक्ष संघटनेत काम करताना एस. टी. सावंत यांनी नेहमी प्रामाणिकपणा आणि निष्ठेला महत्त्व दिले. शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्यासोबतच मराठा समाजासाठीही त्यांनी सक्रियपणे योगदान दिले. त्यांच्या रूपाने एक समर्पित सहकारी आणि संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता आपण गमावला आहे.

त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे. परमेश्वराने दिवंगत एस. टी. सावंत यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

– खासदार नारायण राणे

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →