शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कणकवली तालुका आयोजित

*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कणकवली तालुका आयोजित*
*कणकवली : संजना हळदिवे*
नवरात्र उत्सव २०२६
===============================
१) रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026
सकाळी ९ वा. दुर्गा मातेचे आगमन
१० वा. घटस्थापना व विधिवत पूजा
सायं. ७ नंतर स्थानिक कार्यक्रम
===============================
२) सोमवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२६
सायं.७ वा.देवीचा गोंधळ
रात्री ८ श्री. राधाकृष्ण प्रा. भजन मंडळ फोंडाघाट यांचे भजन
बुवा - श्री. प्रथमेश चव्हाण
पखवाज - सुहास सुतार
तबला -श्री. लोकेश सोलकर
===============================
३) मंगळवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२६
सायं. ७ वा. श्री. ब्राम्हणदेव प्रासादिक महिला भजन मंडळ. पावशी मिटक्याची वाडी
बुवा सौ प्रियंका हेमंत तवटे.
पखवाज हर्षद मेस्त्री तबला विराज राणे
रात्रौ ८ वा. श्री. गणेश भवानी नाट्य मंडळ हुंबरठ यांचे दशावतारी नाटक विधिलिखित
पुरस्कृत - श्री विठोबा मर्ये
================================
४)बुधवार दिनांक १४ऑक्टोबर २०२६
सायं. ७ नादब्रम्ह ग्रुप यांची संगीत मैफिल
बुवा - श्री सुंदर मेस्त्री कसाल
बुवा- श्री. रुपेंद्र परब वेंगुर्ला
बासरी -श्री. भूषण मांजरेकर
पखवाज - श्री. सिद्धेश मेस्त्री
तबला -श्री. आयुष परब
पुरस्कृत - श्री. प्रथमेश सावंत तालुकाप्रमुख
================================
५) गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२६
सायं. ७ वा. डबलबारी
श्री. देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ पावशी
बुवा श्री. अरुण घाडी
गुरुवर्य बुवा प्रदीप पांचाळ
पखवाज श्री.विनीत धुरी
तबला श्री शिवराज पोईपकर
विरुद्ध
श्री. देव मालोबा प्रासादिक भजन मंडळ देवगड
बुवा श्री दीपक पाळेकर
गुरुवर्य बुवा श्री.विजय परब
पखवाज श्री.अभिषेक नाईकधुरे
पुरस्कृत - श्री. भालचंद्र दळवी
================================
६) शुक्रवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२६
सकाळी ९ वा. सहस्त्रनामावली
सायं. ७ वा. वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचे ट्रिकसीन युक्त दशावतारी नाटक
नरकुंजर वक्रतुंड
पुरस्कृत - श्री. राजु शेट्ये / श्री. राजु राणे
================================
७) शनिवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२६
सायं. ५ वा. खेळ पैठणीचा
श्री. समीर चाराठकर यांच्या सोबत
पुरस्कृत - श्री महेश कोदे
================================
८) रविवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२६
सकाळी ९ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा
सकाळी १० वा. आरती व तीर्थप्रसाद
सायं. ७ वा. डबलबारी
गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ मुंबई बांद्रा
बुवा श्री गणेश मनोहर जांभळे
गुरुवर्य भजन सम्राट बुवा प्रमोदजी हर्यान
पखवाज प्रणव धुरी,, तबला प्रेम मेस्त्री
विरुद्ध
श्री. सातेरी प्रासादिक भजन मंडळ, दिवा,ठाणे
बुवा श्री. जनार्दन पेडणेकर
गुरुवर्य बुवा श्री. सुहास सुर्वे
पखवाज श्री.राजाराम सुतार
तबला श्री.उध्दवेश पेडणेकर
पुरस्कृत - श्री उत्तम लोके
तालुका प्रमुख, युवासेना
================================
९) सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२६
सायं. ७ वा. वालावलकर दशावतार नाट्य मंडळ यांचे दशावतारी नाटक
रुद्राक्ष जन्म
पुरस्कृत - श्री. जयेश धुमाळे
नगरसेवक
================================
१०) मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर २०२६
सायं. ५ वा. आपटा पूजन
सायं. ८ वा. मामा मोचेमांडकर दशावतार नाट्य मंडळ यांचे दशावतारी नाटक
पुरस्कृत - श्री. संकेत नाईक
नगरसेवक
================================
११) बुधवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२६
दुपारी १ ते ३ वा.महाप्रसाद
४ वा. देवीचे मिरवणुकीने विसर्जन
================================
सर्व कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती
आपले विनीत
शिवसेना नवरात्र उत्सव मंडळ, कणकवली
श्री प्रथमेश सावंत तालुकाप्रमुख
श्री राजु राठोड तालुकाप्रमुख
श्री.विलास गुडेकर अध्यक्ष २०२६
श्री. महेश कोदे खजिनदार
श्री. बबली राणे उपाध्यक्ष
===============================
जाहिरात



