*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण बांदिवडे गावातील उबाठा कार्यकर्त्यांनी नेतृत्वावर व विकासकामांवर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश*
*मालवण : प्रतिनिधि*
आज मालवण बांदिवडे गावातील उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर व विकासकामांवर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जि. प. सदस्या सौ. वर्षा सांबारी, मालवण उपनगराध्यक्ष श्री. दीपक पाटकर, श्री. विनायक बाईत तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

