राजापूर उ.बा.ठा पक्षाचे अमोल कानडे यांचा भाजपा मध्ये प्रवेश

राजापूर उ.बा.ठा पक्षाचे अमोल कानडे यांचा भाजपा मध्ये प्रवेश

*कोंकण एक्सप्रेस*

*राजापूर उ.बा.ठा पक्षाचे अमोल कानडे यांचा भाजपा मध्ये प्रवेश*

*आमदार प्रमोद जठार यांनी केले पक्षात स्वागत*

*पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करा – आमदार प्रमोद जठार*

*राजापूर – प्रतिनिधी*

आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थिती मध्ये उ.बा.ठा पक्षाचे अमोल कानडे यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश झाला. आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी अमोल कानडे यांचे पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी राजापूर मध्ये पक्ष वाढीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करा असा सल्ला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी पंचायत समिती उपसभापती अभिजित गुरव, राजापूर मंडल अध्यक्ष ऍड एकनाथ मोंडे, मोहन घुमे, शिल्पा मराठे, श्रुती ताम्हणकर, सुयोगा जठार, अनिल करंगुटकर, स्वाती करंगुटकर आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!