*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळमध्ये आधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचा संकल्प- आमदार,श्री निलेशजी नारायणराव राणे*
*रत्नागिरी : प्रतिनिधि*
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदयजी सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी येथे उभारण्यात येत असलेले जिल्हा क्रीडा संकुल बघण्याची इच्छा होती.
येत्या काळात रत्नागिरीप्रमाणेच कुडाळमध्ये अशा प्रकारचे आधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यावेळी क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे, बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार यांच्याकडून सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. 🚩

