मराठा समाजाच्या वतीने जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांचा सत्कार

मराठा समाजाच्या वतीने जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांचा सत्कार

*कोकण  Express*

*मराठा समाजाच्या वतीने जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांचा सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक हे विजयी झाल्याने त्यांचा कणकवली तालुका मराठा समाजातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा समाजाचे भाई परब, बबलू सावंत, सुशील सावंत, सोनू सावंत, समीर परब, शेखर राणे, महेंद्र साब्रेकर, बच्चू प्रभुगावकर, सुशील दळवी, महेश सावंत, सुशांत दळवी आदी उपस्थित होते. मराठा समाजाच्या वतीने केलेल्या सत्काराबद्दल जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!