सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव*
*राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय*

*सावंतवाडी : प्रतिनिधि*

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी मार्गी. नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार.

कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण होणार आहे . कोकण रेल्वेचे शिल्पकार , लोकनेते स्वर्गीय मधू दंडवते यांचे नाव आता सावंतवाडी रेल्वे स्थानकाला दिले जाणार असल्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली असून या निर्णयाचे समस्त कोकणवासियांमधून स्वागत होत आहे .

लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस अशा नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!