संपूर्ण राज्यात ग्रामीण विभागात दुसऱ्या क्रमांकाची सदस्यता नोंदणी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विशेष सन्मान

संपूर्ण राज्यात ग्रामीण विभागात दुसऱ्या क्रमांकाची सदस्यता नोंदणी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विशेष सन्मान

*कोंकण एक्सप्रेस*

*संपूर्ण राज्यात ग्रामीण विभागात दुसऱ्या क्रमांकाची सदस्यता नोंदणी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विशेष सन्मान*

*कुडाळ : प्रतिनिधी*

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्व बैठक आज मुंबई येथे पाटकर हॉल,न्यू मरीन लाइन्स येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे,प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण,राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी,राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील,आशिष शेलार,विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर,प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील,राजेश पांडे,भाजपचे सर्व मंत्री तसेच सर्व आमदार,सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी,संघटन मंत्री व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!