शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• *हळवल गणपती साना येथे मा.आ. वैभव नाईक,सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ• “स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देत पर्यावरणपूरक सणांची परंपरा जपूया” — भाजप युवा नेते विशाल परब• पाऊस ५ हजार मिमी, तरी पाणीटंचाई; जलसंधारणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज!• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• *हळवल गणपती साना येथे मा.आ. वैभव नाईक,सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ• “स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देत पर्यावरणपूरक सणांची परंपरा जपूया” — भाजप युवा नेते विशाल परब• पाऊस ५ हजार मिमी, तरी पाणीटंचाई; जलसंधारणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज!• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन

*हळवल गणपती साना येथे मा.आ. वैभव नाईक,सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ

📅 २१ नोव्हेंबर, २०२६👁 ९ब्रेकिंग
*हळवल गणपती साना येथे मा.आ. वैभव नाईक,सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत  वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ

*कोंकण एक्सप्रेस

*हळवल गणपती साना येथे मा.आ. वैभव नाईक,सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ

*मा.आ. वैभव नाईक यांच्या सहकार्याने हळवल मधील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उपक्रम

* कणकवली: प्रतिनिधि

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख,माजी आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याने आणि हळवल गावातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने हळवल गणपती साना येथे गडनदी पात्रात आज जेसीबीच्या सहाय्याने भराव टाकून वनराई बंधारा बांधण्यात आला. माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बंधाऱ्याचा शुभारंभ करण्यात आला. बंधाऱ्यात पाणी साठल्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हळवल गावाला या वनराई बंधाऱ्याचा मोठा फायदा होणार आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी वैभव नाईक आणि शिवसेना पदाधिकऱ्यांचे आभार मानले.

शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, राजू राणे, युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, कळसुली विभाग प्रमुख बबली राणे, ग्रा.प. सदस्य रोहित राणे, अनंत राणे,उत्तम राणे, गणेश राणे,सुभाष परब, श्याम तांबे, प्रभाकर चव्हाण, रवी परब, विजय परब, कमलाकर तांबे, प्रशांत परब,आप्पा ठाकूर, सुभाष राणे, निलेश ठाकूर, भाई तावडे, नंदू परब आदी शिवसैनिक व हळवल ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →