*कोकण Express*
*पडेल आणि नाडण मित्र परिवार कडून पूरग्रस्तांना जिवणाावशक वस्तू…*
*देवगड ःःप्रतिनिधी*
पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेल्या बांधवांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी पडेल आणि नाडण मित्र परिवार कडून वस्तुरुपी व आर्थिक मदत करण्यात आली.
पडेल ग्रामपंचायत सदस्य अमित घाडी,बाबु घाडी, सखाराम पडेलकर,वैभव विजय मराठे, गणेश शिवराम वेलणकर, सरपंच विजय पुजारे,पोलीस पाटील अजीत महाडिक, गौरीश वेलणकर, आदु पडेलकर, गणेश तानवडे, अजिंक्य तानवडे, समीर तानवडे, दिनेश तानवडे, बाळु तानवडे, अजित तानवडे,चिनु तानवडे, संदिप वारीक तसेच समस्त पडेल आणि नाडण गावातील नागरिक यांच्या सहकार्याने पुरग्रस्तांना वस्तुरुपी व आर्थिक मदत करण्यात आली.