कलमठमधील विठ्ठल मंदिरात २३ रोजी हरिनाम सप्ताह

कलमठमधील विठ्ठल मंदिरात २३ रोजी हरिनाम सप्ताह

*कोंकण एक्सप्रेस*

*कलमठमधील विठ्ठल मंदिरात २३ रोजी हरिनाम सप्ताह*

*कणकवली : संजना हळदिवे*

कलमठ बाजारपेठ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात २३ ते २४ आॅगस्ट या कालावधीत हरिनाम सप्ताह पार पडणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृति कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवार २३ रोजी सकाळी ११ वा. मंदिरात घटस्थापना, त्यानंतर प्रथेनुसार अहोरात्र गावाच्या प्रत्येक वाडीतील भजनांचे पार पडतील. सोमवार २४ रोजी सकाळी १० वा. पालखीची नगर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर सप्ताहाची सांगता होईल. बुधवार २६ रोजी दुपारी भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!