लोरे नं२ येथील विद्यार्थीनी कु.दिव्या सुतार हिने १० वीच्या परीक्षेत ९६.८० टक्के गुण

लोरे नं२ येथील विद्यार्थीनी कु.दिव्या सुतार हिने १० वीच्या परीक्षेत ९६.८० टक्के गुण

*कोकण Express*

*लोरे नं२ येथील विद्यार्थीनी कु.दिव्या सुतार हिने १० वीच्या परीक्षेत ९६.८० टक्के गुण..*

*उद्योजक आणि लोरे गावचे सुपुत्र सुरेश पांचाळ यांच्या हस्ते सत्कार..*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

तालुक्यातील लोरे नं 2 सुतारवाडीतील विद्यार्थीनी कु.दिव्या रविंद्र सुतार हीने 10 वीच्या परीक्षेत माध्यमिक विद्यालय लोरे या विद्यालयात 96.80 टक्के गुण मिळवून विद्यालय प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.त्या मुलीने उज्वल यश प्राप्त केल्याने यांची दखल घेत.कुडाळचे उद्योजक आणि लोरे गावचे सुपुत्र,सामाजिक कार्यात नेहमीच मदतीचा सहभाग असलेले,लोकांमध्थे आगळीवेगळी नाळ असलेले व्यक्तिमत्व सुरेश पांचाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यापुढे पांचाळ यांनी दिव्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी एकनाथ नारायण मेस्त्री (गोठोस)बाबू मेस्त्री. रितेश मेस्त्री. रविंद्र सुतार. राजू मेस्त्री श्रीकांत सुतार, धर्मेंद्र सुतार,देऊ सुतार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!