​ताप अंगावर काढू नका; तीन दिवसांनंतर ‘सीबीसी’ चाचणी करा, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे आवाहन

​ताप अंगावर काढू नका; तीन दिवसांनंतर ‘सीबीसी’ चाचणी करा, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे आवाहन

*कोंकण एक्सप्रेस*

*ताप अंगावर काढू नका; तीन दिवसांनंतर ‘सीबीसी’ चाचणी करा, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे आवाहन*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

 *रुग्णाला ताप आल्यास व तो ताप आटोक्यात न आल्यास तीन दिवसानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त सीबीसी चाचणी कुठल्या प्रकारचा आपल्याला ताप आहे. याची तपासणी करून घेण्यात यावी त्यावर वेगवेगळ्या तापावरती वेगवेगळ्या औषधोपचार असतात अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी दिली आहे*

*सध्या महाराष्ट्रामध्ये मलेरिया डेंगू टायफड कावीळ ताप वायरल फिवर अशा प्रकारच्या तापाचे साथ झाली असून असे रुग्ण गंभीर झाल्यानंतर शासकीय रुग्णालयामध्ये किंवा खाजगी रुग्णालयामध्ये येत असतात वेळीच योग्य तो फॅमिली डॉक्टर कडून औषधोपचार घेतल्यास व तीन दिवसानंतर ताप न थांबल्यास रक्त सीबीसी चाचणी केल्यानंतर वेगवेगळ्या तापाच्या साथीची निदान झाल्यास तशा प्रकारची वेगवेगळ्या तापाला वेगवेगळी औषधे दिल्यानंतर ही साथ आडोक्यात येवु शकते*

 

*तसेच वेळीच औषध उपचार केल्यास रुग्णांना गंभीर समस्या भास होत नाहीत अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजे मसुरकर यांनी दिली आहे*

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

*नुकताच महाराष्ट्रामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये योग्य तो औषधोपचार डॉक्टरकडून न घेतल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागेल ही बाब गंभीर असून व चिंतादायी असून महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यात असे गंभीर रुग्ण अंतिम क्षणी रुग्णालयामध्ये येतात त्यावेळी बऱ्याचदा गंभीर अशा रुग्णांना प्राण गमवावे लागतात ही बाब चिंताजनक असून रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी योग्य त्यावेळी उपचार फॅमिली डॉक्टरांकडून घेतल्यास अशी घटना महाराष्ट्र मध्ये घडू शकत नाही सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतिक्रिया राजेंद्र मसुरकर यांनी दिली आहे*

 

*खरं म्हणजे मध्यंतरी पावसाळ्यात ताप सर्दी खोकला असे विविध प्रकारचे गंभीर रुग्ण प्रत्येक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये येतात खरं म्हणजे ताप सर्दी खोकला झाल्यानंतर तीन दिवसांनी फॅमिली डॉक्टरकडून योग्य तो औषधोपचार घेतल्यानंतर विविध प्रकारचे ताप या साथीची रक्त सीबीसी तपासणी केली जाते ती न केल्यामुळे असे गंभीर समस्या निर्माण होत असते*

 

 

*बरेचदा डेंगू मलेरिया टायफड वायरल फिवर किंवा कावीळ ताप असल्यामुळे तो ताप असल्याने असे वेगवेगळ्या तापाचे प्रकार असतात परंतु फॅमिली डॉक्टर कडून उपचार व फॅमिली डॉक्टरांचा सल्ला न घेतल्यास अशी गंभीर समस्या होत असते*

 

*तीस ते चाळीस वर्षांपूर्वीच्या काळी मे महिन्यामध्ये पाऊस येण्याअगोदर पाण्याच्या विहिरीमध्ये पाणी निर्जंतु होण्यासाठी तीन ते चार वर्षांमध्ये विहिरीचा गाळ काढा होते व पाणी उसपल्यानंतर त्यामध्ये तुरटी खडे मीठ गाईच्या शेणी जाळुन विहिरीमध्ये टाकतं असल्याचे त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण होत असे अशुद्ध पाणी असल्यामुळे टायफॉईड कावीळ डायरिया (सतत जुलाब होत राहणे) असे प्रकार होऊ नये म्हणून त्यामुळे काळजी त्यावेळी घेत होते कावीळ टायफड तसेच डायरिया (सतत जुलाब होणे) हे त्यामुळे होत नसल्याचे तसेच आपल्या आजूबाजूचे परिसरात झाडे झुडपे वाढल्याने ते मे महिन्यामध्ये साफ व्हायचे त्याचे कारण झाडे झुडपे साफ करायचे मच्छर होऊ नये मलेरिया सारखा ताप होऊ नये म्हणून दक्षता त्याकाळात वृध्द लोक घ्यायचे*

 

*तसेच आपल्या राहत्या घराच्या परिसरामध्ये तसेच आपल्या घराच्या बाजूच्या परिसरात पाण्याचे डबके साचल्याने त्यामुळे तसेच घाण डबक्यान डेंगू तापाची साथ पसरू नये म्हणून त्यावेळी आजूबाजूला परिसरात साफ ठेवायचे ताप सर्दी खोकला डेंग्यू मलेरिया अशुद्ध पाण्यामुळे टायफड कावीळ आणि अशुद्ध पाण्यामुळे होऊ नये म्हणून आजकालची जनता यांच्याकडून हे होत नसल्याने ताप सर्दी खोकला असे प्रकार दिवसेंदिवस थंडी व पावसाळ्यामध्ये वाढत असतात आणि हा रुग्णांचा लोड गंभीर रुग्ण झाल्यानंतर रुग्णालयामध्ये येतात असे समस्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप होत असतात*

 

*फॅमिली डॉक्टर कडून औषधोपचार घेतल्यानंतर त्या समवेत आयुर्वेदिक औषधी उदाहरणात कफ झाला असल्यास सर्दी झाल्यानंतर एक कप गरम दुधामध्ये अर्धा चमचा हळद व काळी मिरी पावडर अर्धा चमचा हे मिश्रण करून सेवन करायचे तसेच दिवसातून चार वेळा तीन-चार दिवस एक चमचा मध त्यामध्ये पाव चमचा ज्येष्ठमध पावडर आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमधून आणून ते मिश्रण चाटुन खायचे व त्यानंतर काही तासानंतर गरम पाणी पिऊन रुग्णांना कफ होऊ नये म्हणून काळजी घेत असायचे*

 

*तसेच ताप आल्यानंतर फॅमिली डॉक्टरांकडून औषध उपचार घेतल्यानंतर सल्ला घेऊन ताप एकच्यावर जाऊ नये म्हणून थंड पाण्याच्या मिठाच्या घड्या डोक्यावरती कपाळपट्टीवर खालून अंग व डोके पुसून काढत असत ताप एक ते दीड गेल्यानंतर मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या (कॉल्ट) होऊ नये म्हणून काळजी घेत असत आयुर्वेदिक व घरगुती इलाज न केल्याने गंभीर समस्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना सहन कराव्या लागतात*

 

*अशी गंभीर समस्या होऊन मेंदू मध्ये गुठळ्या (कॉल्ट) होऊन असे रुग्ण बऱ्याचदा दगावतात (मृत्युमुखी पडतात) हे मी रुग्णालयामध्ये अनेक रुग्णांच्या व नातेवाईकांच्या हलगर्जीपणामुळे पाहिले आहे मृत्युमुखी पडलेल्यानंतर नातेवाईक त्यांचा सर्व दोष डॉक्टरांना देऊन शिव्या शाप देऊन असे अनेकवेळा दिसतात रुग्णांना कफ झाल्याने एक चमचा विक्स गरम पाण्यामध्ये टाकून पंधरा मिनिटे नाकातोंडात वाफ घेतली तर सर्दी लगेच दोन दिवसांमध्ये निघून जाते हा आयुर्वेदिक उपचार रुग्ण व रुग्णांची नातेवाईकांनी करत नाही*

 

*तसेच डिजिटल थर्मामीटर केवळ दीडशे रुपयांमध्ये मेडिकल स्टोअरमधून आणून किती ताप आहे याची तपासणी मॉनिटराने करत नसल्याने महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील रुग्ण थर्मामीटर तर बाळगत नाही तसेच अंगाला हात लावून ताप आहे असे डॉक्टरांकडे सांगत असतात व औषधोपचार करतात*

 

*थंडी व पावसाळ्यात असे आयुर्वेदिक उपचार केल्याने असे गंभीर समस्या रुग्णांना होऊन डेंग्यू मलेरियाचा तसेच वेगवेगळ्या ताप येऊन गंभीर समस्या रुग्णांना होऊन शकतात रक्तातील दीड लाख ते चार लाख यामध्ये प्लेटलेट पाहिजे व तीस हजार पेक्षा प्लेटलेट कमी होऊन तसेच नाका तोंडातून रक्तस्त्राव होऊन अनेक वेळा रुग्ण मृत्यूमुखी पडतात तसेच लहान बालकांना व वृद्ध व्यक्तींना पावसात थंडीच्या हंगामामध्ये कानामध्ये मप्लर किंवा कान टोपी लहान मुलांना कपाळावर व कानावर टोपरी न घातल्याने असे रुग्णांना पावसाळ्यात व थंडीच्या हंगामामध्ये ताप सर्दी खोकला होत असतो अशा बालक व वृद्ध व्यक्तींना असे इलाज केल्यास अशा रुग्णांना त्याचा कोणताही परिणाम होत नाही कारण अशा व्यक्तींची प्रतिकारशक्ती पावर नसते हे नागरिकांना रुग्णवा रुग्णांच्या नातेवाईकांना कळत नसल्याने असे रुग्ण बऱ्याचदा असे रुग्ण रुग्णालयामध्ये दिसतात*

 

*आजकालचे 80% नागरिक वृत्तपत्र वाचन कमी असल्याने सतत मोबाईल वरती व्हाट्सअप वरती बघत असल्याने आता असे रुग्ण रुग्णालयात दिसतात रुग्ण शासकीय रुग्णालयात कोट वरती झोपत असतात पण नातेवाईक कोट खाली झोपत असतात ही बाब गंभीर असल्याने दुर्लक्ष करून चालता कामा नये तसेच वेळेस योग्य ते वरील प्रमाणे उपचार करावे*

 

*तसेच आजकालचे बरेचसे फॅमिली डॉक्टर सर्दी खोकला झाल्यानंतर औषधोपचार देतात त्यानंतर तीन दिवस ताप न थांबल्यास सर्व प्रकारचे सीबीसी रक्त चाचणी तसेच डेंग्यू मलेरिया टायफड कावीळ रक्तातील प्लेटलेट ही फॅमिली डॉक्टर न तपासणी केल्याने वेगवेगळे तापाला वेगवेगळे प्रकारची औषधे व गोळ्या असतात कफ सुकू नये म्हणून त्यामुळे छातीमध्ये सुकल्याने निमोनिया होतो व हृदयावरती प्रेशर येऊन बऱ्याचदा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते याची काळजी सुद्धा रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी वेळीच घेण्यात यावी*

 

*तसेच वाफ देणारे नीभूलायझेशन केवळ असा इलाज दोन तीन दिवस केल्यास डॉक्टरांकडून केल्यास किंवा आपण आपल्या घरामध्ये साडे सोळाशे रुपये पर्यंत (१६५०=००) ते घरामध्ये निंबूलायझेशन मशीन ( नाका तोंडाला वाफ देणारी मशीन) ठेवल्यास व त्यामध्ये मेडिकल स्टोर मधून लिक्विड घेऊन आत मध्ये घालावे व वाफ घ्यावी ही सर्दी खोकल्याची समस्या सुद्धा दूर होवु शकते आणि असे रुग्ण प्रायव्हेट रुग्णालयामध्ये गेल्यास हजारो रुपये व आपला वेळ रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना होत असतो ही समस्या होऊ नये म्हणून आजकालचे युवक मोबाईल वरती व्हाट्सअप वरतीच असतात व वृत्तपत्र वाचत नाहीत त्यामुळे अशी त्यांना समस्या होत असते*

 

*वयस्कर जुन्या जाणत्या नागरिकांकडून व्यक्तींकडून ची सदरील आयुर्वेदिक उपचाराची माहिती घेतल्यास माहिती घेतल्यास माहिती घेतल्यास असे प्रश्न या प्रसंगी होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांमध्ये रक्त चाचणी व त्यावरील औषधोपचार मोफत झाले आहे सर्व गोरगरीब रुग्णांनी सकाळी नऊ ते एक या वेळेत शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला व लाभ घ्यावा सकाळी नऊ ते एक यावेळी घ्यावा अशी माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर मसूरकर यांनी दिली आहे*

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*आपला विश्वासू*

*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*

*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी*

*उभाबाजार सावंतवाडी*

*जिल्हा सिंधुदुर्ग*

*मोबा. ९४२२४३५७६०*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!