रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्यावतीने दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 शाळेसाठी प्रिंटर भेट

रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्यावतीने दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 शाळेसाठी प्रिंटर भेट

कोंकण एक्सप्रेस 

रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्यावतीने दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 शाळेसाठी प्रिंटर भेट

वैभववाडी प्रतिनिधी  : संजय शेळके 

सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्यावतीने दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 शाळेसाठी प्रिंटर भेट देण्यात आला.
त्यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत गुळेकर माजी अध्यक्ष संजय रावराणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय शेळके प्राध्यापक डॉ नामदेव गवळी शैलेंद्र परब स्नेहल रावराणे मुकुंद रावराणे सलोनी टक्के केंद्रप्रमुख जाधव सर मुख्याध्यापक दिनकर केळकर उपशिक्षिका मनीषा साठे,खाबल मॅडम, रावराणे मॅडम आदी आदी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!