कोंकण एक्सप्रेस
नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. श्रद्धा रावराणे यांनी घेतले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे आशीर्वाद
वैभववाडी : वाभवे
वैभववाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. श्रद्धा रावराणे यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे,नीलम ताई राणे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी माजी नगराध्यक्ष रविंद्र रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, नगरसेवक प्रदीप रावराणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे उपस्थित होते.