*कोकण Express*
*केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आम नितेश राणेंना पोलिसस्थानकात हजर करावे ; आम वैभव नाईक*
*कायदा सर्वांना समान असतो हे निकालावरून झाले सिद्ध…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आम.नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे नाम नारायण राणे हे जबाबदार केंद्रीय मंत्री असल्याने आमदार नितेश राणे यांना पोलीस स्थानकात हजर करावे व पोलिसांना सहकार्य करावे. कोण ही मंत्री असो आमदार व खासदार असो कायदा सर्वांसाठी समान असतो हे या निकालावरून दिसून आले असल्याची प्रतिक्रिया आम.वैभव नाईक यांनी दिली.