कणकवली तालुक्यात सर्वाधिक 95 मि.मी. पाऊस

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 95 मि.मी. पाऊस

*कोकण Express*

*कणकवली तालुक्यात सर्वाधिक 95 मि.मी. पाऊस*

*सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का)*

जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 95 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 59(305.06) मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. आतापर्यंत एकूण सरासरी 472(2440.5) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 44(266), सावंतवाडी – 92(376.5), वेंगुर्ला – 41 (207), कुडाळ – 36(216), मालवण – 35(322), कणकवली – 95(345), देवगड – 54(349), वैभववाडी – 75(359), असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!