पोलीस निरीक्षकपदी सन्मा. श्री. अतुल जाधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक सत्कार

पोलीस निरीक्षकपदी सन्मा. श्री. अतुल जाधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*पोलीस निरीक्षकपदी सन्मा. श्री. अतुल जाधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक सत्कार*

*मालवण : प्रतिनिधी*

मालवण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी सन्माननीय श्री. अतुल जाधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी मालवणचे शिवसेना शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष मा. श्री. दीपक पाटकर यांनी श्री. जाधव यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या, या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा क्षेत्र प्रमुख सन्‍माननीय बबनजी शिंदे, उपाजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, मा. नगराध्यक्ष तथा नगरसेवक सन्माननीय महेंशजी कांदळगावकर, कुडाळ-मालवण विधानसभेचे साेशल मिडीया प्रमुख किसन मांजरेकर,सिंधुदुर्ग बॅंकेचे संचालक बाबा परब, मालवण तालुकाप्रमुख मंदार लुडबे, गणेश परब, माेहन वराडकर, शेखर गाढ, अखिलेश शिंदे,जाॅन नराेनहा, महेश पाटकर, विहार काेदे इत्यादी व इतर शिवसैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!