*कोंकण एक्सप्रेस*
*माजी जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई पवार यांचा मुलगा तेजस याचे मुंबईत रेल्वेतुन पडून दुःखद निधन*
*शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक निवासस्थानी भेट देऊन पवार कुटुंबियांचे केले सांत्वन*
*देवगड ; प्रतिनिधि*
माजी जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई पवार यांचा मुलगा तेजस याचे मुंबईत रेल्वेतुन पडून दुःखद निधन झाले. आज माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी त्यांच्या देवगड रामेश्वर कोलवाडी येथील निवासस्थानी भेट देऊन पवार कुटुंबियांचे सांत्वन केले.

