वेंगुर्ला येथे वासंतिक वर्गाचे आयोजन

वेंगुर्ला येथे वासंतिक वर्गाचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला येथे वासंतिक वर्गाचे आयोजन*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

संस्कृतभारतीच्या श्लोकपठण केंद्रमतर्फे मुलांना संस्कृत भाषेची गोडी लागावी तसेच त्यांनी संस्कृत श्लोक पाठांतर करावेत या उद्देशाने 12 वर्षापासून पुढील वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी 17 ते 21 मे या कालावधीत सायं. 4.30 ते 6 या वेळेत वेंगुर्ला-खांबड भटवाडी येथे वासंतिक वर्गाचे आयोजन केले आहे. या वर्गासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून प्रथम नोंदणी करणाऱ्या 20 विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. नावनोंदणी अनिल आठलकर (9422436066), महेश बोवलेकर (9423300744) किंवा सोनल जोशी (9811792935) यांच्याकडे करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!