कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्यावतीने जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रमोदजी कामत व उपाध्यक्ष श्री दादा साहिल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन*

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्यावतीने जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रमोदजी कामत व उपाध्यक्ष श्री दादा साहिल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन*

*कोंकण एक्सप्रेस*

*कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्यावतीने जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रमोदजी कामत व उपाध्यक्ष श्री दादा साहिल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन*

*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधि*

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रमोदजी कामत व उपाध्यक्ष श्री दादा साहिल यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे दालनात संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.


त्यावेळी उपस्थित कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक, सहसचिव सुधीर पराडकर, कुडाळ तालुकाध्यक्ष रवी माने, व कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश सावंत, मालवण तालुकाध्यक्ष संदीप सावंत, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष एकनाथ राऊळ, मालवण तालुका उपाध्यक्ष सुनील पाताडे, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!