*कोंकण एक्सप्रेस*
*मोफत आरोग्य शिबिर – एसएसपीएम मेडिकल कॉलेज, पडवे!*
*पडवे*
’निरोगी शरीर, सुखी जीवन’ हे ध्येय ठेवून तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष मोफत तपासणी शिबिर.
📅 वेळ: सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत.
📍 ठिकाण: एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे.
शिबिराचे वैशिष्ट्ये:
✅ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पूर्णपणे मोफत.
✅ X-Ray, 2D Echo, ECG, सोनोग्राफी मोफत.
✅ औषधे, रक्त तपासणी, MRI आणि CT Scan वर भरघोस सवलत.
साप्ताहिक वेळापत्रक:
🔹 सोमवार: जनरल सर्जरी, ऑन्कोलॉजी (कर्करोग)
🔹 मंगळवार: जनरल मेडिसिन, डर्मेटोलॉजी (त्वचारोग)
🔹 बुधवार: ऑर्थोपेडिक, फिजिओथेरपी, ऑप्थल्मोलॉजी (नेत्ररोग)
🔹 गुरुवार: डेंटल (दंतविकार), डाएट (आहारतज्ज्ञ)
🔹 शुक्रवार: ENT (कान-नाक-घसा), पेडियाट्रिक (बालरोग), स्त्रीरोग
नाव नोंदणीसाठी आजच संपर्क करा:
📞 ९४२०९०७६६१ / ८२०८३२८११८ / ९३७००५६०७६
निरोगी भविष्यासाठी नक्की लाभ घ्या! ✨
#HealthCamp #FreeHealthCheckup #Sindhudurg #Padve #MedicalCamp SSPM HealthIsWealth Marathi SindhudurgDiaries आरोग्यशिबिर कोकण
https://www.instagram.com/p/DW2k-MIgWWB/?igsh=bm5qbDU4bDNvdTI1

