चंद्रकांत गोलतकर पळसंब सरपंचपदी बिनविरोध

चंद्रकांत गोलतकर पळसंब सरपंचपदी बिनविरोध

*कोंकण एक्सप्रेस*

*चंद्रकांत गोलतकर पळसंब सरपंचपदी बिनविरोध*

*शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले अभिनंदन*

*शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी चंद्रकांत गोलतकर यांचे अभिनंदन केले*

*मालवण (प्रतिनिधी)*

पळसंब ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना पक्षाचे मालवण तालुका सरचिटणीस चंद्रकांत गोलतकर

यांचा एकमेव फॉर्म भरणा असल्याने तसेच तो वैद्य झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंच निवड झाली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी चंद्रकांत गोलतकर यांचे अभिनंदन करत

पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी उपजिल्हा प्रमुख महेश राणे, विभाग प्रमुख संतोष कोदे, सुशील शेडगे, चौकेकर, भोगावकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!