*कोंकण एक्सप्रेस*
*अल्पेश निकम, अनया निकम बिनविरोध विजयी*
*चाफेखोल ग्रामपंचायत सदस्य पोटनिवडणूक*
*अल्पेश निकम, अनया अल्पेश निकम यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सत्कार केला*
*मालवण (प्रतिनिधी)*
चाफेखोल ग्रामपंचायत सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे विभागीय पदाधिकारी अल्पेश निकम
हे वार्ड क्रमांक २ मधून तसेच त्यांच्या पत्नी अनया अल्पेश निकम वॉर्ड क्रमांक १ मधून बिनविर
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दोघांचाही सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंदार लुडबे, प्रमोद राणे, मुकुंद पार्टे, अंबाजी सावंत उपस्थित होते.

