भाजपकडून अॅड. अनिल निरवडेकर यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल…*

भाजपकडून अॅड. अनिल निरवडेकर यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल…*

*कोंकण एक्सप्रेस*

*भाजपकडून अॅड. अनिल निरवडेकर यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून अॅड. अनिल निरवडेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सावंतवाडीतील नागरिकांचे उपनगराध्यक्ष होणार कोण याकडे लक्ष लागून राहिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!