कोंकण एक्सप्रेस
अष्टपैलू कलानिकेतन मालवण आयोजित नाट्यगीत गायन स्पर्धा
सावंतवाडी – प्रतिनिधि
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) ÷ *अष्टपैलू कला निकेतन मालवण ( ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग ) आयोजित कैलासवासी राम गणेश गडकरी स्मृती सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा श्री राधाकृष्ण संगीत साधना च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश खुला गट (एकूण स्पर्धक 08) कुमार. कौस्तुभ धुरी – प्रथम क्रमांक कुमारी.पूनम घाडी – तृतीय क्रमांक कुमारी.तेजल परब – उत्तेजनार्थ प्रथम युवा गट (एकूण स्पर्धक 16 ) कुमारी. हर्षदा होडावडेकर द्वितीय क्रमांक
कुमारी.ईशा धुरी उत्तेजनार्थ प्रथम कुमारी.कनक दीनानाथ काळोजी उत्तेजनार्थ तृतीय बालगट (एकूण स्पर्धक 20) कुमारी.मैत्री मालवणकर तृतीय क्रमांक
श्री राधाकृष्ण संगीत साधना च्या संचालिका गुरूवर्या सौ.वीणा हेमंत दळवी मॅडम, ऑर्गन साथीदार श्री.साहिल घुबे , श्री.दत्तप्रसाद स्वार , कोरिओग्राफर श्री.काशिनाथ मेस्त्री, प्रमुख मार्गदर्शक श्री. हेमंत दळवी या सर्वांनी सर्व मुलां-मुलीचे अभिनंदन केले.

