विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांचे सावंतवाडीत भव्य स्वागत

*कोकण Express*

*विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांचे सावंतवाडीत भव्य स्वागत*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

भाजप नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा भाजपच्यावतीने सावंतवाडीत भव्य स्वागत करण्यात आले. माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण व आ. नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजु परब, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, उपाध्यक्ष सुक्ष्मित बांबोळकर, सोशल मिडीया जिल्हा प्रमुख अविनाश पराडकर, राजेश पडते, राजू राऊळ, विनोद राऊळ, सभापती ॲड. परिमल नाईक, गटनेते राजू बेग, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, मनोज नाईक, निशांत तोरसकर, महिला शहर अध्यक्षा मोहीनी मडगावकर, परिणीती वर्तक, दिलीप भालेकर, गुरुनाथ सावंत ,नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर,मिस्बा शेख,केतन आजगावकर, बंटी पुरोहित, संजू विर्नोडकर, सुधाकर राणे, लवू भिंगारे, परिक्षीत मांजरेकर, हेमंत बांदेकर, गोविंद प्रभू, दिनानाथ नाईक, अमित परब आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!