गोपुरीत ४ आॅक्टोबरला वक्तृत्व स्पर्धा
📅 २८ सप्टेंबर, २०२६👁 ०

*कोंकण एक्सप्रेस*
*गोपुरीत ४ आॅक्टोबरला वक्तृत्व स्पर्धा*
*कणकवली : संजना हळदिवे*
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोपुरी आश्रम व अनुभव शिक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ४ आॅक्टोबरला सकाळी १० वा. गोपुरी आश्रम येथे वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी गांधीजींच्या पुस्तकांतून yउलगडणारे जीवन, विचार आणि कार्य, जेन-झीच्या नजरेतील गांधींजी, सद्यस्थितीतील आंदोलनांमगील गाधींच्या अहिंसवादी सत्याग्रहांची प्रेरणा हे विषय आहेत. या स्पर्धेतकरिता अनुक्रमे पुस्तके, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र अशी बक्षिसे आहेत. तसेच सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शेअर करा · Share
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगसिंधुदुर्गात पर्यटन वाढीसाठीची चळवळ अधिक गतिमान करावी ..... श्री.चंद्रशेखर उपरकर यांचे आवाहन
16 तासांपूर्वी

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कै. दत्तात्रय फोपे यांना करूळ येथे शोकसभेत वाहिली श्रद्धांजली
17 तासांपूर्वी
ब्रेकिंगपाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची सवय आत्मसात करूया – पालकमंत्री नितेश राणे
1 दिवसांपूर्वी
ब्रेकिंगदुष्काळाच्या झळेत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचा!महायुती सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचा विश्वास द्या.!
2 दिवसांपूर्वी
