*कोकण Express*
*कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत फोंडाघाट येेेेथील संजय तेली यांच्या प्रक्षेत्रावर यांत्रिकिकरणाद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक*
*फोंडाघाट ःः ( संंजना हळदिवे)*
कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत मौजे फोंडाघाट ता. कणकवली येथे संजय तेली यांच्या प्रक्षेत्रावर यांत्रिकिकरणाद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले त्यावेळी तालुका कृषी अधिकारी हजारे साहेब, कृषी विद्यावेत्ता शेटये साहेब,मंडळ कृषी अधिकारी तरळे तोरणे साहेब,अनुरेखक धनावडे साहेब,मंडळ कृषी अधिकारी सांगवे सावंत साहेब,कृ प फोंडाघाट निकुम साहेब,कृ स घोणसरी कानडे मॅडम,कृ से हरकुळ खुर्द तायडे साहेब, कृ से फोंडाघाट परब मॅडम, सरपंच,ग्रामसेवक चौलकर साहेब,माजी सभापती हळदिवे मॅडम,ग्रामपंचायत सदस्य जाधव साहेब,व शेतकरी उपस्थित होते.