*कोकण Express
*सिंधुदुर्गात आज कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू,नवे ४८५ जण बाधित…*
*आजअखेर 26 हजार 963 रुग्ण कोरोनामुक्त*
*सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 862*
*जिल्हा शल्य चिकित्सक*
*सिंधुदुर्गनगरी,ता.१४*
जिल्ह्यात आज ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ४८५ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.आतापर्यंत २६ हजार ९६३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर सद्यस्थितीत ६ हजार ८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

