सावंतवाडीत भाजपाचे लक्षवेध आंदोलन

सावंतवाडीत भाजपाचे लक्षवेध आंदोलन

*कोकण  Express*

*सावंतवाडीत भाजपाचे लक्षवेध आंदोलन…*

*पालकमंत्री आमदारांचा निषेध ; आरोग्य सुविधा देण्याची मागणी…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

येथील कुटीर रुग्णालयातील आरोग्य सेवा सुधारण्यात यावी, या मागणी बाबत शासन पालकमंत्री व स्थानिक आमदार यांना जाग आणण्यासाठी आज भाजपच्या वतीने येथील कुटीर रुग्णालयाच्या समोर लक्षवेध अभियान आंदोलन करण्यात आले.यावेळी पालकमंत्री तथा स्थानिक आमदारांचा निषेध करत लोकांना आरोग्य सुविधा द्या,त्यांच्या जीवाशी खेळू नका,अशी मागणी करण्यात आली.नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!