*कोकण Express*
*सन्माननिय राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांच्या वसई इथिल आश्रमास मनसे लॉटरी सेने तर्फे दोन सोलर लाईटचे लोकार्पण करण्यात आले*
महाराष्ट्र नव निर्माण लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम*
हिंदुत्वाचा बुलंद आवाज, मराठी अस्मिता रक्षक, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, मराठीहृदयसम्राट, हिंदुजननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मा. राज साहेबांच्या शिक्षिका सुमनताई रणदिवे यांच्या वसई स्थित आश्रमास दोन सोलर लाईटचे लोकार्पण मनसे लॉटरी सेनेचे सरचिटणीस कल्पेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सुमन ताईंनी मा. साहेबांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या!!
या उपक्रमासाठी ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव साहेब, कोषाध्यक्ष श्री चंद्रकांत वंदे साहेब, मा.नगरसेवक श्री प्रविण भोईर साहेब,
मा.नगरसेवक श्री प्रफुल्ल पाटील साहेब, पालघर विधानसभा श्री जयेंद्र पाटील साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे नियोजन नालासोपारा विभाग संघटक पू. युवराज सावंत, विरार विभाग संघटक निलेश यादव, नालासोपारा प.विभाग संघटक प्रशांत पेडुंरकर कंटृर मनसैनिक मुरलीधर कांबळे यांनी केले.

