अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय शनिवार, रविवारी निर्बंध

अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय शनिवार, रविवारी निर्बंध

*कोकण  Express*

*अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय शनिवार, रविवारी निर्बंध*

*सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.)*

आठवड्याच्या शेवटी म्हणजेच उद्या शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व अस्थापना बंद राहतील. तसेच शनिवार व रविवार या दिवशी अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांना कोणतीही हालचाल, प्रवास, संचार करता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!