दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 32 मि.मी. पाऊस

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 32 मि.मी. पाऊस

*कोकण  Express*

*दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 32 मि.मी. पाऊस*

*सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.)*

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 32 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 6 पूर्णांक 81 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 184.56 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

  तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 32(195), सावंतवाडी – 7.5(224.5), वेंगुर्ला – 01 (107), कुडाळ – 02(138), मालवण – 03(255), कणकवली – 00(163), देवगड – 00(199), वैभववाडी – 9(195), असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!