*कोकण Express*
*कडावल पंचक्रोशीतील गावांचा वीज पुरवठा सुरळीत करा….*
*आमदार वैभव नाईक यांची विज अधिकाऱ्यांकडे मागणी…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कडावल पंचक्रोशीत येणाऱ्या गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी आमदार वैभव नाईक यांनी आज कडावल विद्युत कार्यालयाला भेट दिली.तात्काळ वीजपुरवठा सुरू करण्यासंदर्भात आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावे,तसेच काही सहकार्य असल्यास आमची मदत घ्यावी,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.