*कोकण Express*
*नितेश राणेंच्या मध्यस्थीनंतर जिल्हा रुग्णालयातील नर्सचं कामबंद आंदोलन स्थगित*
अधिकारी वर्गाकडून नर्सना अनावश्यक कामे तसेच टोचून बोलल जात असा आरोप करत सर्व नर्सेसन कामबंद आंदोलन पुकारलं होत. दरम्यान, याबबत आ. नितेश राणेंच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हे आंदोलन स्थगित केल्याची माहिती मिळतेय.
