*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ! – केंद्राकडून हेल्पलाईन नंबर जारी – जाणून घ्या ,खूप महत्वाचे अपडेट*

*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ! – केंद्राकडून हेल्पलाईन नंबर जारी – जाणून घ्या ,खूप महत्वाचे अपडेट*

*कोकण Express*

◾ *कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ! – केंद्राकडून हेल्पलाईन नंबर जारी – जाणून घ्या ,खूप महत्वाचे अपडेट*

◾ देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत , अशातच आज केंद्र सरकारने हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.

◾ या हेल्पलाईन नंबरद्वारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समस्यांचे निराकारण करण्यात येणार आहे.

◾ *कुठं करायचा कॉल ?*

● आपल्या काही समस्या असल्यास आपण – 14443 या हेल्पलाईन नंबर कॉल करू शकता – हा नंबर टोल फ्री असणार आहे.

● दरम्यान ही हेल्पलाईन सेवा सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ही सुरु असणार – असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

● *केंद्र सरकारने जारी केलेले* – हेल्पलाईन नंबर आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!